मराठी उखाणे : marathi ukhane 50+ : 2023
marathi ukhane : मराठी उखाणे सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी, ….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास, ——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास तेलाच्या दिव्याला तुपाची वात, ——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत —— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत एका वाफ्यातील … Read more