heart touching birthday wishes in marathi : Fakt marathi : 2023
heart touching birthday wishes in marathi : माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तू माझ्या सोबत असणे ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही. लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट. . परमेश्वराचे अनेक धन्यवाद … Read more