heart touching birthday wishes in marathi :
Birthday wishes in marathi
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!.
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार
व्हावी आजचा वाढदिवस
आपल्यासाठी एक अनमोल आठवण
ठरावीः आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावः
हीच शुभेच्छा!.
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक
शुभेच्छा..
Heart touching birthday wishes for lover in Marathi
आकाशात लाखो तारे दिसतात
परंतु सूर्यासारखा तेजस्वी कोणीही नाही
जगात लाखो चेहरे दिसतात
परंतु तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही
स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देईन साथ मी तुला प्रिय
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
सोडणार नाही हात मी तुझा
जोपर्यंत जीव असेल माझ्यात
डार्लिंग तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते
खरंच खूप प्रेम करतो मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु.
तुझ्यावर रागावणे रुसने कधी मला जमलेच नाही
कारण मन माझे तुझ्याविना कुठे रमलेच नाही
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट.
Happy Birthday Papa wishes in Marathi
संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती आई
अन आयुष्यभरच्या जेवणाची चिंता करतो तो बापज्यांच्याकडून मला सर्वकाही मिळाले आहे,
ज्यांनी मला सर्वकाही शिकवले आहे,
कोटी कोटी नमन आहे अश्या वडिलांना
ज्यांनी मला नेहमी आपल्या हृदयात स्थान दिले आहे.
हॅपी बर्थडे पप्पा.
आई शिवाय अपूर्ण घर
वडीलांशिवाय अपूर्ण जीवन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
एकाच व्यक्तीमुळे आज पर्यंत
कुणासमोर झुकायची वेळ आली नाही
माझ्या आयुष्यातील देव माणूस
#वडील.
माझे पहिले प्रेम
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!.
कोणीतरी विचारले की अशी कोणती
जागा आहे जेथे सर्व गुन्हे माफ आहेत.
मी हसून उत्तर दिले- माझ्या वडिलांचे हृदय.
पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
वडिलांसाठी दिवस नसतो तर
आयुष्यातील प्रत्येक दिवस
वडिलांमुळेच असतो
हैप्पी बर्थडे पप्पा.
heart touching birthday wishes in marathi
डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला “मैत्रीण” म्हणतात
डोळे वटारून जी प्रेम करते तिला “बायको” म्हणतात
स्वतःचे डोळे बंद होई पर्यंत जी प्रेम करते तिला “आई” म्हणतात
पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला “बाबा” म्हणतात.
बेफिकीर असतं मन अन् बेभान असतो प्रत्येक श्वास
बापामुळेच पोटात जातो सुखाचा एक एक घास
आईची माया कळते पण बापाच साध प्रेम दिसत नाही
कारण बाप असतो सौख्याचा अथांग सागर ज्याचा तळ सुद्धा दिसत नाही.
हॅपी बर्थडे बाबा.
परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो..
मला एक जवाबदारी व्यक्ती
बनवल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! Happy Birthday Dear dad..!.
वडील हेच प्रत्येक मुलाचे हिरो
आणि मुलीचे पहिले प्रेम असतात.
मला वाटते आजचा दिवस
‘मी तुमचा आभारी आहे’ हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी बर्थडे पप्पा.
तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा..!.
Heart touching birthday wishes for father from daughter in Marathi
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार
नेहमीच देता कसा आश्वासक आधार
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास
बाबा तुम्ही आहात माझा श्वास
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कलाकार आहेस तू बाबा,
तुझ्या शिवाय मी काहीच नाही
तुझ्या नावानेच आहे ओळख माझी
तूच सांग यापेक्षा अधिक मोठी
श्रीमंती काय असेल बाबा.
कशाची उपमा द्यायची बाबांना,
भरल्या आभाळची जे नेहमीच पावसासारख
आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात….या जीवनाचा पाया
आहेस तू बाबा,
या रंगमंचावरील पडद्यामागचा?.
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!.
त्यांच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
मला जीवनाचे रहस्य सांगतात
फार मोठे नाहीत,
ते मला विठ्ठालाप्रमाणे भासतात.
Happy Birthday BaBa.
स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
हॅपी बर्थडे बाबा.
तुमचा काय आणि माझा काय
शेवटी बाप तो बाप असतो
सगळे जणी वरवर असले
तरी हा एकटाच खास असतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.
बाबा तुम्हीच आमचे अस्तित्व
तुम्हीच आमच्या जगण्याची आस
तुमच्या शिवाय जीवन आहे उदास
Happy Birthday Baba.
बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
Happy Birthday papa.
बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
birthday wishes for father in marathi.
तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.
गुरु असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
वाढदिवशी माझ्या गुरूंच्या
मी करितो त्यांना प्रणाम
गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझे शिक्षक माझ्यासाठी भगवान आहेत
त्यांनीच मला बनवले इंसान आहे.
Happy birthday sir.
आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान
देणाऱ्या माझ्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्याला योग्य दिशा व ध्येय देणाऱ्या
माझ्या शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
गुरुजी आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,लाख किमती असले धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी.
अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या
प्रकशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या..
खरा शिक्षक तो जो विद्यार्थ्यांना
उद्याची आव्हाने पेलण्यास शिकवतो
Happy Birthday Madam.
गुरु नव्हे वेगळे विश्वच ते,
नव्याने संसाराला बघणं
शिकवणारे पथदर्शक ते.
तुम्ही आम्ही जिवंत जरी,
परंतु जीवनाचे सार्थक करणारे ते
स्वप्न तर सगळेच बघतात,
परंतु त्यांना सत्यात घडवून आणणारे ते
Happy Birthday Sir.
चांगले शिक्षक नशीबाप्रमाणे असतात,
जे फक्त ईश्वराच्या प्रार्थनेने मिळतात.
“Happy birthday guruji”.
माझे शिक्षक, जे एक मित्र, मार्गदर्शक,
संरक्षक आणि अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहेत.
त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
परमेश्वरास प्रार्थना आहे की आपणास
दीर्घ आयुष्याची प्राप्ती हो..
मला वाटते आजचा दिवस “मी तुमचा
आभारी आहे” हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी बर्थडे सर.
सर तुम्ही आमचे शिक्षक असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
हे सत्य आहे की डॉक्टर आणि
नर्स लोकांचा जीव वाचवतात
परंतु ते शिक्षकच असतात जे
त्यांना ह्या योग्य बनवतात
अशाच शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
टेक्नॉलॉजी फक्त एक साधन आहे मुलांना प्रेरित
करण्यासाठी शिक्षकाची भूमिका नेहमीच
महत्त्वाची राहील.
Happy birthday teacher.
सामान्य शिक्षक सांगतात,
चांगले शिक्षक स्पष्ट करतात,
वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि
तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात
तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा..!.
ते ज्ञान आणि प्रेमाचे आहेत महासागर
त्यांच्यावर बहरतात दगड देखील मोती बनून
कधीही भेद न करता रंग, रूप आणि आकार
त्यांची शिकवण प्रत्येकास असते समान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर.
शिक्षक ते शेतकरी आहे जे
मेंदूत ज्ञानाचे आणि
हृदयात संस्कारांचे बी पेरतात
हॅपी बर्थडे सर.
अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी बर्थडे सर.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसं चालावं
याचा धडा देणार्या शिक्षक रुपी देव माणसाला नमन
आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जीवनाच्या प्रत्येक समस्येत
मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवण येतात तुम्ही
तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून
खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर.
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नमः
Happy birthday to you sir.
आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!.
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!.
जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!.
आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!.
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे.
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!.
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!.
आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर
करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।.
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना..
नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे...
आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..
तुझा हा दिवस आनंद
आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी
तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
हॅपी बर्थडे...
हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये.मी किती ही मोठा झालो,
तरीही असे वाटते की आपण
कालच तरुण होतो.
वाढदिवसाच्या माझ्या
प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा..
noआज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.