मकर संक्रांतीच्या मराठीत शुभेच्छा | makar sankranti wishes in marathi | 2023

makar sankranti wishes in marathi : तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. ही मकर संक्रांत तुमच्या जीवनात चांगुलपणा, शांती, उत्तम आरोग्य आणि आनंद घेवो. येथे माझ्या शुभेच्छा आणि शुभेच्छा पाठवत आहे. गुराचा गोडवा आणि तिळाची उब तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद घेऊन येवो.

मकरसंक्रांती मराठी मेसेज | makar sankranti wishes in marathi

makar sankranti wishes in marathi
makar sankranti wishes in marathi

 

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
💐SHUBH SANKRANTI!💐

.

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा💐
😊तिळगुळ घ्या गोड बोला😊

.

आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.
😊तिळगुळ घ्या गोड़ बोला.😊

.

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!🪁

.

🎊हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!🪁🪁

.

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .🎊🪁

.

🪁घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति🪁

.

Makar Sankranti Message in Marathi : makar sankranti wishes in marathi

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
💐SHUBH SANKRANTI!💐

.

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा💐
😊तिळगुळ घ्या गोड बोला😊

.

आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.
😊तिळगुळ घ्या गोड़ बोला.😊

.

Makar Sankranti Wishes for friends in Marathi

तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात
आमच्याकडून तुम्हास हैप्पी मकर संक्रांत !!!

.

तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा
😊तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला😊

.

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
😊मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.😊

.

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

.

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!💐

.

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!

.

makar sankranti wishes in marathi : Makar Sankranti Caption for Instagram In Marathi

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

.

साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
हातावर येताच बोलू लागला
😊तिळगुळ घ्या गोड गोड बोला.😊

.

तुमचे आयुष्य यावेळी
सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने
आणि भरभराटीने भरून जावो.
मकर संक्रांत तुमच्या
आयुष्यात आनंद घेऊन येवो

मकरसंक्रांतीचे मराठी स्टेटस / Makar sankrant Whatsapp Status in Marathi

रसाळ उसाचे पेर
कोवळा हुरडा अन् बोरं
वांगे गोंडस गोमटे
टपोरे मटार पावटे

.

हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर

.

वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड भोगीच्या हार्दिक शुभेच्छा💐

.

Makar Sankranti PNG In Marathi : makar sankranti wishes in marathi

makar sankranti wishes in marathi
makar sankranti wishes in marathi

म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
********************­******
🪁मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐

.

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना
गोड व्यक्तींना
🪁मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा💐

.

मकर संक्रांतीसाठी खास कोट्स | Makar Sankranti Quotes In Marathi

तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला,
🪁मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….💐

.

कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला….
🪁मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा💐

.

वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्वाना मकर संक्रांतीच्या
संदेशरुपी गोड गोड शुभेछा.💐

.

Makar sankranti wishes for wife in marathi | Makar sankranti wishes for Girlfriend

मानत असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
🪁मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!🪁

.

तीळ तुझ्या गालावरचा
गूळ तुझ्या ओठावरचा
असा तिळगुळ दे प्रिये
🪁हैपी मकर संक्रातीचा🪁

.

नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
🪁मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!💐

Makar sankranti Quotes in Marathi | Makar sankranti sms in Marathi

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

.

विसरूनी सर्व कटुता हृदयात ….
तिळगुळाचा गोडवा यावा…
दुःखे हरावी सारी,
आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.💐😊

.

फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….
🪁मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.💐😊

मकर संक्रांती छान छान SMS / Makar Sankranti SMS in Marathi

काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!💐

.

नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

Happy Makar Sankranti Quotes In Marathi

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….
🪁मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….💐

.

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
🪁मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *