Republic Day Wishes In Marathi ~ दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभर उत्साहात साजरा केला जातो. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्याची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली, म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. त्यामुळे २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. आमच्यासाठी आज प्रजासत्ताक दिन आहे कारण आमच्या लोकांनी या दिवशी सुरुवात केली. दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभर उत्साहात साजरा केला जातो.आमच्यासाठी, प्रजासत्ताक दिन हा एक आनंदाचा प्रसंग आहे कारण तो आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची सुरुवात आहे. आपल्या देशातील अनेकांना आता प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व माहीत नाही. जर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व माहित नसेल किंवा तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व इतरांना सांगायचे असेल. मराठीत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन दिवसाचे महत्त्व समजून घ्या.
आपल्या देशाची राज्यघटना 1950 मध्ये मंजूर झाली. आपल्या देशाच्या संविधानाला 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लागले.
Happy Republic Day Wishes In Marathi – प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
1) परीवर्तनाचे करा आपल्या देशात अशी शांतता टिकून ठेवावे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
2) आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे तो इतिहास तुम्ही कायम जागा ठेवा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
3) सर्वांनी गर्वाने बोलावे असा भारत देश महान आहे आपला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
4) तनी मनी बहरू दे नव जोमा होऊ दे पुलकित रोम रोम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
5) रंग रूप वेष भाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
6) स्वप्नं सगळेच बघतात स्वतासाठी इतरांसाठी आपण आज एक स्वप्न बघू या देशासाठी आपल्या सर्वांसाठी सुरक्षित भारत विकसित भारत प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
7) उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
8) पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाची मान वाढवण्याची शपथ घेऊया प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
9) माझी माय भूमी तुला प्रणाम तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना भारत माता की जय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
10) देश आणि तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात हे स्वतःला विचारा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
11) आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे तो इतिहास तुम्ही कायम जागा ठेवा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
12) सर्वांनी गर्वाने बोलावे असा भारत देश महान आहे आपला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Republic Day Quotes In Marathi – प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
1) कोणत्याही राष्ट्राची संस्कृती ही तेथील लोकांच्या आत्मा आणि मनात वसलेली असते महात्मा गांधीजींचे अनमोल विचार.
2) नागरिक देशाच्या सेवेसाठी वाहून घेतली पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरू.
3) या भारतमातेला कोटी कोटी वंदन करू या भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध होऊ या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
4) एक देश एक स्वप्न एक ओळख आम्ही भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
5) सहिष्णुता आणि स्वातंत्रता हा प्रजासत्ताकाचा मजबूत पाया आहे फ्रॅंक लॉइड राईट.
6) स्वातंत्र्यवीरांना करुया शतशा प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
7) प्रतिभेचे तीन रंग प्रतिभेचे नारंगी पांढरा हिरवा रंगले नजाने किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
8) सर्व शांती आणि संस्कृती असू शकते आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदी होऊ आमच्या देशाने आम्हाला केलेले आहे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
9) भक्तांच्या बलिदानाने स्वातंत्र्य झाले आहेत आम्ही स्वतंत्र झालो आहोत आणि अभिमानाने विचारले तर आम्ही भारतीय आहोत असे अभिमानाने म्हणूया.
10) घे तिरंगा हाती नबी लहरू दे उंच उंच जय घोष मुखी जय भारत जय हिंद आसमंत.
Republic Day Messages In Marathi – प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश
1) मुक्त आमचे आकाश सारे झुलते हिरवी राणे वने उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
2) लहरत. आहे तिरंगा अभिमानाने उंच आज ह्या आकाशी उजळत ठेव सारे रंग त्याचे घेऊ प्रण हा मुखाने प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
3) 23 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती, 6 पारंपारिक गट, 29 मोठे उत्सव, 1 देश भारतीय अभिमान व्हा! प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
4) खरा प्रजासत्ताक दिन व साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यामधील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
Happy Republic Day Shayari In marathi
1) लहरतो आहे तिरंगा अभिमानाने,उंच आज या आकाशी, उजळत ठेवू सारे रंग त्याचे,घेऊया प्रण हा एक मुखाने.
2) उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला
3) चला करूया था,संविधानाचा आदर आज, ज्याने दिला आपणास, जगण्याचा, शिकण्याचा अधिकार.
4) राज्यघटना अंमलात आली तारीख 26 महिना जानेवारी फडकवून तिरंगा करू साजरी लोकशाहीची ही भरारी..
5) घे तिरंगा हाती नबी लहरू दे उंच उंच जय घोष मुखी जय भारत जय हिंद आसमंत.
Republic Day Status In Marathi – प्रजासत्ताक दिनाच्या स्टेटस
1) झेंडा उँचा रहे हमारा….प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
2) प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
3) प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी…. देशासाठी करु काहीतरी..
4) आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत की, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या भारत मातेचे संरक्षण करु !!
5) प्रजासत्ताक तुझा, माझा आणि आपल्या लोकशाहीचा
6) देश विविधतेचा.. देश माझा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
7) देशात शांती आणि समृद्धी टिकून राहू दे… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
8) मुक्त आमुचे आकाश सारे…झुलती हिरवी राने वने…स्वैर उडती पक्षी नभी…आनंद आज उरी नांदे !!
9) रंग बलिदानाचा… रंग शांततेचा…रंग मातीच्या नात्याचा
Republic Day Images In Marathi – 26 January Images In Marathi